चेहरा तुझा मोगऱ्या सारखा, गिरिजा प्रभूचा साडीमधील सुंदर लूक

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू

गिरिजा प्रभूने इन्स्टाग्रामवर तिचे साडीमधील फोटो केले पोस्ट

अभिनेत्री गिरिजा सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर 

अभिनेत्री या साडीवर गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे

गिरिजा प्रभूच्या या लुकने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

श्रद्धा दासचा काळ्या ड्रेसमध्ये कातिलाना लूक, चाहते म्हणाले 'यार ये कितनी'...