किती सुंदर दिसतेस, सलमान खानच्या मुन्नीचा दिलखेच अंदाज

18 November 2023

Created By: Soneshwar Patil

बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर नेहमी असते अॅक्टिव्ह

नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या गाण्यावरील रील्स शेअर करते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे काळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये हर्षाली मल्होत्रा ही खूपच सुंदर दिसत आहे

सौंदर्य आणि लुकने नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते

थंडीच्या दिवसांमध्ये रुचिरा जाधवच्या फोटोंनी वाढवलं तापमान