हाय ये लडकी कितनी सुंदर है, बजरंगी भाईजानमधील मुन्नी झाली एवढी मोठी
हर्षाली मल्होत्रा ही एक लहान आणि सुंदर अभिनेत्री आहे
अभिनेत्री बजरंगी भाईजानमध्ये सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत होती
त्यानंतर अभिनेत्रीने नास्तिक चित्रपटात अर्जुन रामपालसोबत काम केलं आहे
हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते
नेहमी चाहत्यांना तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते
पहा व्हिडीओ
सोनाली कुलकर्णीचं रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट, शेअर केले खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा