बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा ग्लॅमरस लूक, फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे

हर्षाली मल्होत्रा ही सध्या 15 वर्षांची झाली असून ती खूपच सुंदर आहे

बजरंगी भाईजान चित्रपटाच्या शूटिंग वेळी तिचे वय 7 वर्षे होते

अभिनेत्री नेहमी चाहत्यांना फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा ही खूपच सुंदर दिसत आहे

श्वेता तिवारीचा फ्लोरल आउटफिटमध्ये कातिलाना अंदाज, दिलखेच अदा पाहून...