हर्षाली मल्होत्राचा कलरफुल लूक, पिवळ्या ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं

बजरंगी भाईजानमधील अभिनेत्री हर्षाली मल्होत्राचा कातिलाना लूक

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर असते प्रचंड सक्रीय 

नुकतेच हर्षाली मल्होत्राने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत 

या पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा खूप सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील मस्त कमेंट्स केल्या आहेत 

बजरंगी भाईजानमध्ये सलमान खानसोबत हर्षालीने काम केलं आहे

Tiger 3 च्या पोस्टरवर सलमान-कतरीनाचा अॅक्शन अवतार