बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा दिवाळी लुक, आता दिसतेय इतकी सुंदर

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने शेअर केला दिवाळी लुक

सौंदर्य आणि स्माईलने चाहत्यांना करते नेहमी घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्री सतत चाहत्यांच्या संपर्कात 

या फोटोमध्ये अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा दिसतेय सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर हर्षाली मल्होत्राचे आहेत लाखो चाहते 

रुचिरा जाधवचा दिवाळी लुक म्हणजे जणू लवंगी फटाका