अभिनेत्री हिना खानने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

हिना खानने या फोटोमध्ये सोनेरी ड्रेस घातला असून त्याच्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे 

हिना खानचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे

या ड्रेसमध्ये अभिनेत्री हिना खान ही खूप सुंदर दिसत आहे

हिना खानने जम्मू काश्मीरमध्ये ईद साजरी केली आहे

सोनेरी ड्रेस आणि गुलाबी ओढणी असा लूक हिना खानने ईदसाठी केला होता

पहा व्हिडिओ