Hina Khan : अभिनेत्री हिना खानचा सिंपल लूक, चाहते म्हणाले...

हिना खानने सोशल मीडियावर सिंपल लुकमधील फोटो पोस्ट केलेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री एका नदीच्या काठी बसली आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव 

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात

नेहमी चाहत्यांनी तिचे हटके आणि हॉट फोटो शेअर करत असते

हिना खानच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

मराठी अभिनेत्रीचा राजेशाही थाट, सोशल मीडियावर फक्त फोटोंची चर्चा