लाखो दिलोकी धडकन, अभिनेत्री हृता दुर्गुळेची घायाळ करणारा लूक

मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे 

अभिनेत्री फुलपाखरू या मालिकेतून सर्वत्र चर्चेत आली 

तिने स्टार प्रवाहवरील दुर्वा मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली

फुलपाखरूमध्ये हृता दुर्गुळेने वैहेहीची भूमिका साकारली होती

अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत 

मोनालिसाचा बिकिनी अंदाज, स्विमिंग पूल शेजारी दिल्या हटके पोज