पिवळ्या साडीमध्ये खुललं 'या' मराठी अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहा खास लूक

फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे

ह्रता दुर्गुळेने शेअर केले पिवळ्या साडीमधील सुंदर फोटो

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

पिवळ्या साडीमध्ये दिल्या अभिनेत्रीने कातिलाना पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री असते खूप सक्रीय

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

भूमी पेडणेकरचा बोल्ड अंदाज, म्हणाली Coming Soon...