लाखो दिलो की धडकन, हृता दुर्गुळेच्या लुकवर चाहते म्हणाले खल्लास...

लाखो दिलो की धडकन, हृता दुर्गुळेच्या लुकवर चाहते म्हणाले खल्लास...

या मालिकेमुळे अभिनेत्री हृता घराघरात पोहोचली

फुलपाखरूमधील हृता दुर्गुळेच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चाहता वर्ग आहे

हृता दुर्गुळे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

सोशल मीडियावर तर लाखो चाहत्यांची धडकन आहे

वैदेही परशुरामी म्हणजे मराठी अस्सल सौंदर्य