Jacqueline Fernandez ने जाळीदार ड्रेसमध्ये दाखवला हॉटनेसचा जलवा

नुकतेच अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस ने तिचे फोटो शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा जाळीदार ड्रेस परिधान केला आहे

बॉलीवुड अभिनेत्री जैकलीन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

नेहमी जैकलीन तिच्या चाहत्यांना फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

हटके आणि हॉट लुकने अभिनेत्री सोशल मीडियावर सतत चर्चेत असते

सोशल मीडियावर अभिनेत्री जैकलीनचा मोठा चाहता वर्ग आहे

सारा खानने दिल्या भावासोबत हटके पोज, लूक पाहून चाहते घायाळ