रेड स्किन फिट ड्रेसमध्ये जान्हवीची धूम..(photo : insta)
29 December 2023
Created By : Manasi Mande
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फोटोंमुळे नेहमी लाईमलाइटमध्ये असते.
तिने नुकतेच रेड स्किन फिट आऊटफिटमधले काही फोटो शेअर केले.
लाल रंगाच्या या लेदर ड्रेसमध्ये जान्हवीचा लूक खूप बोल्ड लूक आहे.
सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो तिने शेअर केले आहेत.
सीझनल ग्रीटिंग्स - अशी कॅप्शन तिने या फोटोंसोबत लिहीली आहे.
तिचे हे फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला.
वर्षभरात या सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ,एकत्र म्हणणार हॅपी न्यू ईअर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा