जान्हवी कपूरचा हॉटनेसचा तडका, फोटो पाहून...

02 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉसी लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने चाहत्यांना शेअर केले फोटो

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री जान्हवी कपूरचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि सुंदर दिसतेय

फुलपाखरू आता..., हृता दुर्गुळेचा फोटो पाहून चाहते असं का म्हणाले?