जाह्नवी कपूर ही नेहमी तिचे नवीन फोटो चाहत्यांना शेअर करत असते
जाह्नवी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते
अभिनेत्रीच्या बोल्ड आणि हॉट फॅशन सेनसचे चाहते कौतुकही करतात
आपल्या स्टाईल आणि लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते
या वेळी जाह्नवीने पारंपारिक पोशाखामधील फोटो शेअर केले आहेत
जाह्नवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
पहा व्हिडीओ
Janhvi Kapoor video
Janhvi Kapoor video