काजोल देवगन हिने शेअर केला नवऱ्यासोबतचा सुंदर फोटो, चाहते म्हणाले...
अजय देवगन आणि काजोल ही बॉलीवुडमधील फेमस जोडी आहे
काजोल आणि अजयची जोडी ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन देखील खूप सुंदर आहे
नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन खूप सुंदर दिसत आहेत
काजोलने अजय देवगनसोबत 4 वर्ष डेट करून त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता
काजोल आणि अजय देवगनचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
मेरी जान हिना खान, अभिनेत्रीच्या ब्रालेस लुकवर चाहते फिदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा