काजोल देवगनचं साडी फोटोशूट, फोटोंवरून नजर हटेना

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री काजोल देवगनचा हिरव्या साडीत हॉट लुक

हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या घायाळ करणाऱ्या पोज

सोशल मीडियावर काजोल देवगनचे साडीमधील फोटो तुफान व्हायरल 

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय एकदम सुंदर आणि हॉट 

या साडीवर काजोल देवगनने परिधान केला काळ्या रंगाचा ब्लाउज

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 15.5 मिलियन फॉलोअर्स 

लाल गाडी, डोक्यावर गॉगल, नेहा मलिकचा रॉयल अंदाज