'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्रीचा चाहत्यांना धक्का, फोटो पाहून...

02 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री कौमुदी वलोकर नेहमी सोशल मीडियावर सक्रीय 

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या करतेय काम

अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केलेत

मोठ्या थाटामाटात कौमुदी वलोकरचा साखरपुडा पार पडला

चाहत्यांसाठी अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय

आसन योग, श्रद्धा दासचा केरळमध्ये योगा, फोटो व्हायरल