चाँद कहु की चांदणी, अभिनेत्री कृती शेट्टीचं सौंदर्य म्हणजे...

मराठी अभिनेत्री कृती शेट्टीने शेअर केला खास लूक

अभिनेत्री नेहमी असते सोशल मीडियावर सक्रीय 

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करत असते फोटो शेअर 

अभिनेत्रीने शेअर केले गुलाबासोबतचे सुंदर फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री कृती शेट्टी दिसतेय खूप हॉट

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

सोनाली कुलकर्णीचा वीकेंड लूक, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात