परम सुंदरी सारखं तुम्हाला फिट राहायचं, मग हे कराच 

25 November 2023

Created By: Soneshwar Patil

कृति सेनन सतत तिच्या फिटनेसची काळजी घेत असते

नुकतेच अभिनेत्री तिचे 15 किलो वजन कमी केलं आहे

मिमी चित्रपटासाठी अभिनेत्रीने केलं 15 किलो वजन कमी

अभिनेत्री फिटनेससाठी अंडे, आलू पराठा, मिठाई असा डाईट करते

रोज जीम करून अभिनेत्री घेतेय तिच्या तब्येतीची काळजी

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आहेत लाखो फॉलोअर्स

भूमी पेडणेकरच्या ब्रालेस फोटोंनी वाढवला चाहत्यांचा पारा