साउथच्या अभिनेत्री कृती शेट्टीचा कातिलाना अंदाज

04 November 2023

Created By: Soneshwar Patil

कृती शेट्टी साउथमधील सुपर स्टार अभिनेत्री 

सोशल मीडियावर सौंदर्याने नेहमी चर्चेत 

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखो चाहते 

काळ्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट 

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

या फोटोत अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

उत्तरेचा बनारसी शालू, दक्षिणेकडची ब्लाऊज स्टाईल आणि मराठी अलंकार