मदालसा शर्माच्या रेड बॉडीफिट गाऊनमध्ये थक्क करणाऱ्या अदा
मदालसा शर्मा हिचा समावेश टॉप टीव्ही अभिनेत्रींमध्ये होतो
टीव्ही इंडस्ट्रीसोबतच मदालसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे
ती तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर टाकत असते
तिने आता देखिल इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती लाल रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये दिसत आहे
चमकदार बॉडीफिट गाऊनमध्ये अभिनेत्री तिची कर्वी फिगर दाखवत आहे
मदालसाने हलका मेकअप आणि कुरळे खुल्या केसांनी खूपच सुंदर दिसत आहे
मदालसा शर्मा इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.