एकदम खतरनाक, नादच खुळा, लंडन मिसळ फेम अभिनेत्रीचा जबरदस्त लुक

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

डान्सर तसेच मराठी अभिनेत्री माधुरी पवारचा दिलखेच अंदाज

काळ्या ड्रेसमध्ये रोडवर माधुरीने केलं जबरदस्त फोटोशूट

अभिनेत्रीच्या या लुकने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

चाहत्यांनी तिच्या या लुकवर केल्या अप्रतिम सौंदर्य अशा कमेंट्स

सोशल मीडियावर अभिनेत्री माधुरी पवार असते खूपच सक्रीय

लवकरच तिचा लंडन मिसळ चित्रपट रिलीज होणार आहे

शांत आणि आनंदी राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा