मलाइका अरोड़ाने Wah Taj म्हणत केले शेअर केला खास नजारा, पोस्ट चर्चेत 

अभिनेत्री मलाइका अरोड़ाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत 

अभिनेत्री मलाइका अरोड़ा सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे

अर्जुन कपूर आणि मलाइका अरोड़ाच्या ब्रेकअपच्या काही दिवसांपासून चर्चा आहेत 

अभिनेत्री मलाइका अरोड़ा सध्या ताजमहल पाहण्यासाठी आगरामध्ये गेली आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री मलाइका ताजमहल दाखवत आहे 

या वेळी अभिनेत्री मलाइका अरोड़ाने सूट परिधान केला आहे

अभिनेत्री नुसरत भरूचाचा सिंपल लूक, फोटो पाहून चाहते फिदा