ये चाँद सा रोशन चेहरा, मानसी नाईकच्या लुकवर चाहते फिदा

मराठी हटके क्वीन अभिनेत्री मानसी नाईक

अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

केसरी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हॉट पोज

मोकळे केस, आणि मानसीची घायाळ अदा

अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स 

अश्विनी कासारचा इरकल साडीत मनमोहक लुक, चाहते फिदा