चार चौघात, मानसी नाईकच्या नवीन गाण्याचा धुमाकूळ, पोस्टर चर्चेत 

हटके क्वीन अभिनेत्री मानसी नाईकचं नवीन गाणं रिलीज

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहेत 

चार चौघात असं मानसी नाईकच्या नवीन गाण्याचं नाव आहे

सोशल मीडियावर सध्या मानसीच्या या गाण्याने धुमाकूळ घातला आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री मानसी नाईक खूप सक्रीय असते

अभिनेत्रीच्या या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Jacqueline Fernandez ने जाळीदार ड्रेसमध्ये दाखवला हॉटनेसचा जलवा