एका रात्रीत प्रसिद्धी, 12वीं फेल फेम अभिनेत्रीचा लुक व्हायरल
09 January 2024
Created By: Soneshwar Patil
12वीं फेल फेम अभिनेत्री मेधा शंकरची घायाळ अदा
मेधा शंकरचे नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या फोटोमध्ये अभिनेत्री मेधा शंकर दिसतेय खूपच सुंदर
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव
मेधा शंकर नेहमी तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांमध्ये असते चर्चेत
इन्स्टाग्रामवर अभिनेत्री मेधा शंकरचे आहेत लाखो फॉलोअर्स
Adaa Khan: होश उड़ाए अदा, कर दे दीवाना अदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा