मिताली मयेकरचा साडीचा सोनेरी ड्रेस; बॅकलेस गाऊनमध्ये खुललं सौंदर्य

16 November 2024

Created By: Mayuri Sarjerao

अभिनेत्री मिताली मयेकरच्या सोनेरी गाऊनची सर्वत्र चर्चा.

 बॅकलेस गळ्याचा गाऊन असून त्याला सुंदर गुलाबी लटकणही लावण्यात आलेत.

गाऊनवर तिने निळ्या रंगाचे स्टोन असलेला सुंदर असा नेकलेस सेटही परिधान केला.

'Bring Back The Festive Season'असे फोटोंना मितालीचे कॅप्शन

साडीपासून बनवलेल्या गाऊनमध्ये मितालीचे फोटोशूट केले असून या गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खुलले.

अनेक मराठी सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव.