मोनालिसाच्या 'या' लुकवरून तुमची नजर हटणार नाही, पाहा फोटो

12 January 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा साडीमध्ये हॉट लुक

जांभळ्या रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये मोनालिसाचं हटके फोटोशूट

वेगवेगळ्या लुकमधील फोटो मोनालिसाने इन्स्टाग्रामवर केले शेअर

या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनालिसा दिसतेय खूपच हॉट आणि सुंदर

सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटोंनी असते नेहमी चर्चेत 

मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर आहेत 5.6 मिलियन फॉलोअर्स 

जय जिजाऊ, जय शिवराय... फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरीचा नवा लूक