'या' अभिनेत्रीच्या बेडरुममधील फोटोंवरून हटेना नजरा

29 December 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा हॉट लुक

लाल रंगाच्या साडीमध्ये मोनालिसाने दाखवला हॉटनेसचा तडका

केसामध्ये मोनालिसाने पांढऱ्या फुलांचा गजरा लावला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्रीने हलकासा मेकअप केला आहे

मोनालिसाचा बेडरुममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

मोठ्या प्रमाणात मोनालिसाचे सोशल मीडियावर फॉलोअर्स 

सौंदर्य क्वीन, मराठी अप्सरा इंडोनेशियामध्ये करतेय काय? पाहा फोटो