मोनालिसाचा बोल्ड अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली...

भोजपुरी क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा जबरदस्त लूक

अभिनेत्री मोनालिसा नेहमी हॉट लुकने चर्चेत असते

सोशल मीडियावर नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करत असते

नुकतेच अभिनेत्रीने लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे

हटके फॅशनमुळे अभिनेत्री माधवी निमकर चर्चेत? फोटो पाहिले का?