मोनालिसाचा मूड, दिल्या अशा पोज, चाहते पण बिथरले

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा Different Mood मध्ये फोटोशूट

मोनालिसाने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे

बोल्ड अदा आणि अभिनयाने अभिनेत्री नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

सोशल मीडियावर मोनालिसाचा मोठा चाहता वर्ग आहे

मोनालिसाचे फोटो शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात

सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीला हटके शुभेच्छा, म्हणाला जो सगळ्यांना...