पतली कमर, मौनी रॉयने साडीमध्ये सोफ्यावर दिल्या अशा पोज, चाहते म्हणाले नागिन...

अभिनय आणि परफेक्ट फिगरने अभिनेत्री मौनी रॉय नेहमी चर्चेत असते

नुकतेच अभिनेत्री प्रिंटेड साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मोकळे केस आणि कपाळावर टिकली लावली आहे 

निळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीवर अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे

या साडीमध्ये अभिनेत्री मौनी रॉय खूपच हॉट दिसत आहे

मौनी रॉय दिवसेंदिवस अधिकच हॉट दिसत चालली आहे

साक्षी मलिकचा हा लूक पाहून चाहते झाले थक्क, म्हणाले काय...