मौनी रॉयचा काळ्या रंगाच्या साडीमध्ये सिजलिंग अवतार, पहा फोटो
मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर काळ्या आणि लाल रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री मौनी रॉय कातीलाना फिगर दाखवत आहे
अभिनेत्रीच्या या दिलखेच अदानी चाहत्यांना घायाळ केलं आहे
मौनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हॉट फोटो खूप व्हायरल होत असतात
अभिनेत्री विदुला चौगुलेचा काळ्या ड्रेसमध्ये मनमोहक लूक, पहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा