चंदा भी दीवाना है तेरा, मृण्मयी देशपांडेला चाहते असं का म्हणाले?

25 November 2023

Created By: Soneshwar Patil

जांभळ्या ड्रेसमधील खास फोटो अभिनेत्रीने केले पोस्ट 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री चाहत्यांना शेअर करत असते फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या वेगवेगळ्या लुकमध्ये खास पोज

चाहत्यांनी अभिनेत्रीला सा रे ग म प ची दिली आठवण करून 

सोशल मीडियावर मृण्मयी देशपांडेच्या सौंदर्याचे लाखो चाहते

चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर करत आहेत लाईक्सचा वर्षाव

विक्की कौशलवर का आहेत लाखो मुली फिदा, कारण पाहून...