तारक मेहतामधील बबीता जीचा लुक पाहून जेठालाल म्हणाले...

21 November 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री सौंदर्य क्वीन मुनमुन दत्ताचा लहंगा लुक

सोशल मीडियावर फोटो शेअर करताच चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री मुनमुन दत्ता असते खूपच सक्रीय 

नेहमी चाहत्यांना तिचे हटके लुकमधील फोटो शेअर करत असते

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर मुनमुन दत्ताचे आहेत 8 मिलियन फॉलोअर्स 

जनता की पसंद अंकिता, बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेचा हॉट लुक