'बबीता जी'चा बोल्ड लुक, चाहते म्हणाले जेठालाल...

08 November 2023

Created By: Soneshwar Patil

मुनमुन दत्ता साकारतेय तारक मेहतामध्ये बबीता जीची भूमिका

तारक मेहता फेम

अभिनेत्री हॉट आणि बोल्ड लुकमधील फोटो नेहमी शेअर करते

सोशल मीडियावर सक्रीय

मुनमुन दत्ताचा प्रत्येक लुक हा सोशल मीडियावर व्हायरल होतो

फोटो व्हायरल 

अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या या फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

चाहते घायाळ

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या या लुकवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

कमेंट्सचा वर्षाव

मुनमुन दत्ताचे इन्स्टाग्रामवर आहेत 8 मिलियन फॉलोअर्स 

लाखो फॉलोअर्स 

अंकिता लोखंडेला आली सुशांतची आठवण, अश्रू अनावर