तारक मेहतामधील 'बबीता जी'चा दिवाळी लुक पाहिला का? 

15 November 2023

Created By: Soneshwar Patil

तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ताने शेअर केला दिवाळी स्पेशल लुक 

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या कातिलाना पोज

सोशल मीडियावर मुनमुन दत्ताचे फोटो तुफान व्हायरल 

मुनमुन दत्ताचं हे साडीमधील सौंदर्य चाहत्यांना करतेय आकर्षित

सोशल मीडियावर अभिनेत्री मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स 

हॉटनेस क्वीन अभिनेत्री अवनीत कौरचा पिवळ्या ड्रेसमध्ये खास लुक