02 Sap 2023

रंग सारी गुलाबी, हॉटनेस अभिनेत्रीचा गुलाबी अंदाज, घायाळ करणारा लूक

अभिनेत्री नेहा मलिक नेहमी हॉट आणि बोल्ड फोटोंनी असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो केले शेअर 

या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहा दिसतेय खूपच सुंदर 

चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर केला कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर सतत अभिनेत्री नेहा मलिक असेत चर्चेत 

या गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री नेहा मलिक दिसतेय खूपच सुंदर 

गौतमी पाटीलच्या डान्स पेक्षा जास्त चर्चेत आहे 'ही' गोष्ट, पहा फोटो