दुबईमध्ये नेहा मलिकचा लाल शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट जलवा, फोटो व्हायरल
नेहा मलिकने या फोटोंमध्ये लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे
अभिनेत्री नेहा मलिकने दुबईमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये नेहा मलिक डेसर्ट सफारी राइडचा आनंद घेत आहे
बाइकवर बसून अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री नेहा मलिक खूप हॉट दिसत आहे
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे
सोनाक्षी सिन्हाने खरेदी केलं आलीशान घर, किंमत पाहून होश उडतील
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा