चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया, नेहा मलिकचा हॉट अंदाज

18 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री नेहा मलिकने नवीन लुकमधील फोटो केले शेअर 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री नेहा खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर  नेहा मलिकचे चाहते

अभिनेत्रीचा प्रत्येक लुक हा चाहत्यांना करतो आकर्षित 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नेहा मलिक असते नेहमी सक्रीय

स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज