अभिनेत्री नेहा मलिकचं चाहत्यांना चॅलेंज, म्हणाली दुबईमधील...

नेहा मलिक सध्या दुबईमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे

अभिनेत्रीने तिचे दुबईमधील फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर  

अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते हॉट आणि बोल्ड फोटो

हॉट आणि बोल्ड लुकने नेहा मलिक असते सतत चर्चेत 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग 

लग्नाच्या 10 दिवसांआधी परिणीति चोप्राचं 'मिशन रानीगंज'चं प्रमोशन, अक्षय कुमारसोबत...