Original आहे की एआय, नेहा पेंडसेच्या लुकने चाहत्यांमध्ये गोंधळ
9 February 2024
Created By: Soneshwar Patil
भाबी जी घर पर है फेम अभिनेत्री नेहा पेंडसे
सोशल मीडियावर नेहा पेंडसे प्रचंड सक्रीय
नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो करत असते शेअर
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय
चाहत्यांनी फोटो पाहून Original आहे की AI चा असा प्रश्न उपस्थित केलाय
इन्स्टाग्रामवर देखील नेहा पेंडसेच्या या फोटोंची चर्चा रंगलीय
अभिषेक कुमारच्या पार्टीमध्ये आयशा खानचा हॉट डान्स, चर्चेत व्हिडीओ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा