काळ्या ड्रेसमध्ये निक्की तंबोलीने केली हद्द पार, फोटो बघून तुम्ही म्हणाल OMG...

बिग बॉस 14 फेम अभिनेत्री निक्की तंबोलीने शेअर केले फोटो

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हॉट पोज 

सोशल मीडियावर अभिनेत्री निक्की असते खूप सक्रीय 

नेहमी हॉट आणि ब्रालेस फोटोंनी सोशल मीडियावर असते चर्चेत 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे बोल्ड फोटो होत असतात व्हायरल 

निक्कीचे इन्स्टाग्रामवर 4.4 मिलियन आहेत फॉलोअर्स 

लाखो दिलो की धडकन, हृता दुर्गुळेच्या लुकवर चाहते म्हणाले खल्लास...