बिग बॉस 14 फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, बिकिनीमधील फोटोंनी...

23 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री निक्की तंबोली हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत 

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले बिकिनीमधील फोटो

गुलाबी बिकिनीमध्ये निक्की तंबोली दिसतेय खूपच बोल्ड 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल 

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

बोल्ड आणि हॉट लुकने निक्की करते चाहत्यांना घायाळ 

खूपच छान दिसता, भाग्यश्री मोटेचा लुक चर्चेत