टिक-टॉक स्टार, 12 मिलियन फॉलोअर्स, कोण आहे नीता शिळीमकर?

नीता शिळीमकर ही एक टिक-टॉक स्टार आणि यूट्यूबर आहे

नीताचा जन्म हा मुंबईचा असून ती सध्या 26 वर्षाची आहे

Youtuber नीता ही सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडीओ शेअर करत असते

टिक-टॉकवर बंदी आल्यानंतर तिने यूट्यूबवर व्हिडीओ तयार केले

नेहमी नीता तिच्या बॉयफ्रेंडसोबत हटके कॉमेडी व्हिडीओ बनवत असते

सोशल मीडियावर नीता शिळीमकर मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ

Hey sexy lady, का म्हणाली असं प्राजक्ता माळी, पहा कारण...