नोरा फतेहीच्या 'या' फोटोंनी वाढवली चाहत्यांची धडकन

29 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री नोरा फतेहीचा स्टाइलिश लुक

लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी नोराने शेअर केले खास फोटो

नोरा फतेही तिच्या धडाकेबाज डान्सने सतत चर्चेत असते

नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो व्हायरल झालेत 

तिच्या या फोटोंवर होतोय चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

श्रीमंत होण्याचे 6 नियम, जे श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा पाळायचे