Jashn-e-Diwali, दिवाळीच्या आधीच नुसरत भरूचाचा दिलखेच अंदाज

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

फ्लोरल लहंग्यामध्ये बॉलिवुड अभिनेत्री नुसरत भरूचा

दिवाळीनिमित्त चाहत्यांना शेअर केला खास लुक

एकापेक्षा एक हॉट पोज देत अभिनेत्रीने केलं फोटोशूट

या लहंग्यामध्ये अभिनेत्री नुसरत भरूचा दिसतेय हॉट 

सोशल मीडियावर होतेय अभिनेत्रीच्या नवीन लुकची चर्चा

या ड्रेसमध्ये नुसरत भरूचा खूपच हॉट आणि सुंदर दिसतेय

श्रद्धा दासचा शॉर्ट टॉपमध्ये दिलखेच अंदाज, चाहते म्हणाले...