इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरूचाचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री नुसरत सध्या तिच्या फॅशनमुळे खूप चर्चेत आहे

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचा खूप सुंदर दिसत आहे

नुसरत भरूचा हिने धोती सारखा स्कर्ट, ब्रालेट आणि श्रग परिधान केला आहे

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

वयाच्या 40 वर्षात देखील मोनालिसा दिसतेय इतकी हॉट, पहा फोटो