अभिनेत्री नुसरत भरूचाचा सिंपल लूक, फोटो पाहून चाहते फिदा

अभिनेत्री नुसरत भरूचाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत 

मोकळे केस, कानात झुमके, नुसरत भरूचाचा खास लूक

नुसरत भरूचा नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते 

सोशल मीडियावर नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते

अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि सिंपल दिसत आहे

चाहत्यांनी नुसरतच्या या लेटेस्ट लुकवर लाईक्सचा वर्षाव केला आहे

भाग्यश्री मोटे म्हणजे मराठी अस्सल सौंदर्य, हिरव्या साडीत कातिलाना अदाज